मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा
मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद, पिनकोड- ४३१००९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.