हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/ वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधीक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी पदवी उत्तीर्ण असावा

ई-मेल पत्ता – [email protected].

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.