बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा
बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
समितीचे चेअरपर्सन, इतर सदस्य आणि बँकर पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, तणावग्रस्त मालमत्ता व्यवस्थापन वर्टिकल, पहिला मजला, बँक ऑफ बडोदा, बडोदा कॉर्पोरेट सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स. सी-२६, जी-ब्लॉक, वांद्रे (पूर्व) मुंबई, पिनकोड- ४०००५१
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.