आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेलद्वारे तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, (NCD), आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, ७ वा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, पी. डी’मेलो रोड, मुंबई, पिनकोड- ४००००१ 

ई-मेल पत्ता –  [email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.