बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या ४ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहायक प्राध्यापक पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई, पिनकोड- 400 022
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.