बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या ४ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – वैद्यकीय अधिक्षक, कस्तुरबा रूग्णालय, मुंबई.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});