पुणे येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत विविध पदांच्या एकूण २५ जागा

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा,, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक पदांच्या एकूण २५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Controller of Administration, CSIR- National Physical Laboratory, Dr. K.S.Krishnan Marg,
New Delhi-110012

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.