बिहार पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई (महिला) पदांच्या ४५४ जागा

बिहार पोलीस दलाच्या अंतर्गत बिहार स्वाभिमान पोलिस बटालियन मध्ये पोलीस शिपाई (महिला) पदांच्या एकूण ४५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 लेडी कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ४५४ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार (महिला) किमान उच्च माध्यमिक परीक्षा (बारावी) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावी. सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  २४ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.