राष्ट्रीय अल्युमिनियम कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

राष्ट्रीय अल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 8 जागा 
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी, औषध, शस्त्रक्रिया, बालरोगशास्त्र, ऑर्थोपेडिक्स, त्वचा आणि रेडिओलॉजी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – प्रशिक्षण केंद्र, एस अँड पी कॉम्प्लेक्स, नाल्को नगर, अंगुल.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.