पुणे येथील भारती विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३१ जागा
भारती विद्यापीठ, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३१ जागा
प्राचार्य, सहकारी प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक, स्टेनो-टायपिस्ट (इंग्रजी, मराठी), टेलिफोन ऑपरेटर, सुरक्षा पर्यवेक्षक आणि वॉचमन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
ऑनलाईन अर्जाची प्रिंट सादर करण्याचा पत्ता – केंद्रीय कार्यालय, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, एलबीएस मार्ग, भारती विद्यापीठ, पुणे, पिनकोड- ४११०३०.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…
हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.