भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

>> भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५३२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});