बीड जिल्हा तलाठी भरती-२०१९ परीक्षा अंतरिम निवड व प्रतिक्षा यादी उपलब्ध

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांच्या आस्थापनेवरील तलाठी पदांच्या जागा भरण्यासाठी शासनामार्फत घेण्यात आलेल्या तलाठी भरती-२०१९ परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय अंतरिम निवड व प्रतिक्षा यादी उमेदवारांना संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता / डाऊनलोड करता येईल.

 

तलाठी निकाल पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

 

Comments are closed.