भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागात विविध आरोग्य विषयक पदांच्या १२८ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागात यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 128 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 128 जागा
जनरल ड्यूटी डॉक्टर, स्पेशलिस्ट डॉक्टर, नर्स, बहुउद्देशीय हॉस्पिटल असिस्टंट, हाऊसकीपिंग असिस्टंट आणि  हॉस्पिटल असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात सविस्तर पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १, ६, ७ आणि ८ जुलै २०२०  पासून आवश्यक पदे भरेपर्यंत वेळापत्रकानुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – सभागृह, उत्तर रेल्वे मध्यवर्ती रुग्णालय, बसंत लेन, नवी दिल्ली.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.