ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनी मध्ये विविध पदांच्या ५ जागा
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्या आस्थापनेवरील मॅनेजर (पेशंट केअर) पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मॅनेजर पदांच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा
>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.