भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४५ जागा
भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४५ जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कल्याण अधिकारी, कनिष्ठ व्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.