जळगाव महापारेषणच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ३७ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, जळगाव  (महापारेषण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (विजतंत्री) पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३७ जागा
प्रशिक्षणार्थी (विजतंत्री) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.