भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा
भाभा अणु संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २० जागा
ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमन आणि सब ऑफिसर/बी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Administrative Officer-III, Bhabha Atomic Research Centre, P. B. No.1, Yelwal, Mysuru – 571 130
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.