मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा 

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या 10 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  एमएस / एमडी / डीएनबी पदवी धारक असावा.

ऑनलाईन मुलाखतीची  तारीख – दिनांक १६ ते 19 जून 2020 दरम्यान दुपारी ११:०० ते १:०० वेळेत ऑनलाईन मुलाखतीसाठी तयार राहावे.

अर्ज  सादर करण्याचा  ई-मेल पत्ता – hospital@barc.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});