नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेत यंग प्रोफेशनल पदाची १ जागा

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण 2 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

यंग प्रोफेशनल पदाची 1 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा  ई-मेल पत्ता  –  [email protected][email protected]

मुलाखातीची तारीख – दिनांक २५ जून २०२० मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  २० जून २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.