मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा
भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
एसए/ बी (न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉजिस्ट) आणि एसए/ बी पदांच्या जागा
नोकरीचे ठिकाण – मुंबई
मुलाखतीचा पत्ता – बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई.
मुलाखतीची तारीख – उमेदवाराने दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.