मुंबई येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयात विविध पदांच्या एकूण १८ जागा

बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, मानखुर्द, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंगणवाडी मदतनीस पदांच्या १८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी, मानखुर्द यांचे कार्यालय, शासकीय पुरुष भिक्षेकरी गृह-नवीन इमारत, संत एकनाथ वसतिगृहाच्या बाजूला, तिसरा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई- ७१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अर्जाचा नमूना

 

Comments are closed.