पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८९ जागा
पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८९ जागा
वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदिक वैद्यकीय…