महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागात केंद्र प्रमुख पदाच्या एकूण २३४८ जागा

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत केंद्रप्रमुख पदांच्या एकूण २३४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

केंद्रप्रमुख  पदांच्या २३४८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.