औरंगाबाद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ८४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून काही पदांकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे .

विविध पदांच्या एकूण ८४ जागा
वैद्य, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, डायलिसिस तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, JE, वैद्यकीय अधिकारी (आयुष), बालरोगतज्ञ (DEIC), वैद्यकीय अधिकारी (दंत), फिजिओथेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, नेत्रचिकित्सक, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, बीएफओ, एलएमओ (RBSK), एसटीएस, पीपीएम समन्वयक, मेडिकल ऑफिसर (RBSK) आणि समुपदेशक (RBSK) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता /मुलाखतीचा पत्ता– वेरुळ सभागृह, जिल्हा परिषद औरंगाबाद

अर्ज पाठविण्याची व  मुलाखतीची तारीख – दिनांक १३ जून २०२३ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने हजर राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.