प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC) विविध पदांच्या एकूण ३६० जागा

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६० जागा
सीईआयटीचे केंद्र प्रमुख (वरिष्ठ प्रकल्प अभियंता स्तराच्या समतुल्य), प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ कार्यक्रम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्य कर्मचारी आणि इतर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –उमेदवार बीई/ बी. टेक/ एम. टेक/ एमसीए पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.