रांजणगावच्या (RMD) इंटरनॅशनल स्कुलमध्ये विविध पदांच्या भरपूर जागा
महागणपती फाउंडेशन संचालित रसिकलाल माणिकचंद धारीवाल (RMD) इंटरनॅशनल स्कुल, रांजणगाव गणपती यांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या ३५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या अनुभवी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात…