यवतमाळ जिल्हा आरोग्य विभाग मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या १५ जागा

यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदाची १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदाच्या १५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यलय, जिल्हा परिषद, यवतमाळ.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.