सोलापूर जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २४ जागा

जिल्हा परिषद, सोलापूर अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या २४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस/ बीएएमएस  अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.

मुलाखतीची तारीख – मे महिन्यातील दर मंगळवारी व शुक्रवारी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.