राष्ट्रीय कामगार अर्थशास्त्र संशोधन/ विकास संस्थेत विविध पदांच्या १७ जागा

राष्ट्रीय कामगार अर्थशास्त्र संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक आणि संचालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –National Institute of Labour Economics Research and Development Sector A-7, Institutional Area, Narela, Delhi -110040.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.