अहमदनगर एकात्मिक बाल विकास विभागात विविध पदांच्या एकूण ३३ जागा

एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३३ जागा
अंगणवाडी सेविका/ मिनीसेविका/ मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – जुनी पंचायत समिति इमारत, एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प, घारगाव-१, पंचायत समिति, संगमनेर, तालुका-संगमनेर, अहमदनगर.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक ७ ते १६ जुलै २०२१ दरम्यान पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});