गोवा येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर प्राध्यापक पदांच्या ६ जागा

गोवा येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राध्यापक पदांच्या एकूण ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा  ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.