अंबिका रिचार्ज सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विविध पदांच्या भरपूर जागा

अंबिका रिचार्ज सोल्यूशन प्रा. लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी अनुभवी व पात्रताधारक उमेद्वारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

सिस्टीम मॅनेजर पदाची १ जागा
पात्रता – उमेदवार बी.ई./ एम.सी.ए./ एम.सी.एम./ एम.सी.एस. उत्तीर्णसह दोन वर्षाचा अनुभव धारक असावा.

कॉम्पुटर ऑपरेटर पदाच्या १० जागा
पात्रता – उमेदवार बी.एस.सी./ बी.ए./ बी.सी.एस./ बी.कॉम. उत्तीर्णसह दोन वर्षाचा अनुभव धारक असावा.

टेली कॉलर (कस्टमर) पदाच्या १० जागा
पात्रता – उमेदवार बारावी/ बी.ए./ बी.एस.सी./ बी.कॉम. उत्तीर्णसह दोन वर्षाचा अनुभव धारक असावा.

सॉफ्टवेअर इंजिनिअर पदाच्या २ जागा
पात्रता – उमेदवार बी.ई./ एम.सी.ए./ बी.टेक. उत्तीर्णसह दोन/ चार वर्षाचा अनुभव धारक असावा.

सेल्स मॅनेजर पदाच्या एकूण ११ जागा
पात्रता – उमेदवार एम.बी.ए. (मार्केटिंग) उत्तीर्णसह दोन/ चार वर्षाचा अनुभव धारक असावा.

सेल्समन पदाच्या एकूण १० जागा
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधारक आणि मार्केटिंगचा अनुभव धारक असावा.

ऑफिस बॉय पदाची १ जागा
पात्रता – उमेदवार इय्यता बारावी उत्तीर्णसह दोन वर्षाचा अनुभव धारक असावा.

अर्ज करण्याची तारीख – उमेद्वारांनी दिनांक ८ सप्टेंबर २०२१ पर्यंत ([email protected]) या मेलवर पाठविणे अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – अंबिका रिचार्ज सोल्यूशन प्रा. लि., शिवशंकर सदन, शाहू विद्यालयाच्या पाठीमागे, शाहूनगर, बीड.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी किंवा ९६८९०९१५०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

(जाहिरात)

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});