बुलढाणा जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा

जिल्हा परिषद, बुलढाणा अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य सेवक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड  करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.