अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४ जागा
एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका, अमरावती अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती महानगरपलिका, राजकमल चौक, अमरावती, पिनकोड- ४४४६०१
>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा
>> पोलीस शिपाई रिक्त % 0दांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदांच्या ३२२ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.