अकोला महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा
राष्ट्रीय शहर आरोग्य विभाग अंतर्गत अकोला महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य लेखाधिकारी, लेखाधिकारी, उपमुख्य लेखाधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, उपायुक्त, सहायक उपायुक्त पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य आवक-जावक कक्ष. अकोला महानगरपालिका, अकोला.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ११ नोव्हेंबर २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.