पुणे येथील आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीत विविध पदांच्या एकूण ४१ जागा

आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४१ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अभियंता – आयटी, वॉर्डन (मुलींचे वसतिगृह), एक्सचेंज ऑपरेटर, लॅब असिस्टंट, मुख्य रेक्टर, लेडी गार्डनर, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, चालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० दिवस (१३ जून २०२४) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे ४११ ०१५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.