एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 7 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 7 जागा
व्यवस्थापक वित्त आणि उप. व्यवस्थापक- वित्त पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १  जुलै २०२०  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चीफ ऑफ एचआर, एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड, एअरलाइन्स हाऊस, दरबार हॉल रोड, गांधी चौक जवळ, कोची, पिनकोड -६८२०१६

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.