पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १६ जागा

महानगरपालिका, पनवेल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 16 जागा
ग्रामसेवक/ ग्रामविस्तार अधिकारी संवर्ग, कनिष्ठ/ वरिष्ठ लेख परीक्षक, महसूल विभागाकडील सेवानिवृत्त अधिकारी तहसीलदार/ नायब तहसीलदार आणि सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक 20 जून 2020 रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.