भारतीय हवाई दलाच्या (एअरफोर्स) आस्थापनेवरील विविध पदांच्या १८ जागा

भारतीय हवाई दल अंतर्गत एयर इंडिया इंजीनिअरिंग सर्व्हिसेस यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
व्यवस्थापक-वित्त, अधिकारी-लेखा आणि सहाय्यक-लेखा पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –दिनांक २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – Personnel Department, 2nd Floor, CRA Building, Safdarjung Airport Complex, Aurbindo Marg, New Delhi, Pincode: 110003

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.