एअर इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवर स्टोअर एजंट पदाच्या ८६२ जागा
एअर इंडिया लिमिटेड (AIATSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत .
विविध पदांच्या एकूण ८६२ जागा
ग्राहक एजंट, युटिलिटी एजंट सह रॅम्प ड्रायव्हर आणि हॅन्डीमन पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
मुलाखतीची तारीख – दिनांक ९, ११ आणि १४ मे २०२२ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.