कृषी व किसान कल्याण मंत्रालयात तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण १७५ जागा

कृषी विभाग, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी  पदांच्या एकूण 175 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

तांत्रिक अधिकारी पदांच्या 175 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी एम.एस्सी पदवी (संबंधित विषय) उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख – दिनांक 12 जून २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – संचालनालय वनस्पती संरक्षण अलग ठेवणे व साठवणे जुना सीजीओ कॉम्प्लेक्स,
फरीदाबाद, पिनकोड- 121001 (हरियाणा)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});