भारतीय हवाई दल (वायुसेना) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २५६ जागा

भारतीय हवाई दलातील जुलै 2021 मधील ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक व अतांत्रिक) शाखा / एनसीसी / मेटेरोलॉजी अभ्यासक्रमांसाठी एकूण 256 उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक पूर्व प्रवेश परीक्षेत सहभागी होण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

हवाई दल सामाईक प्रवेश पूर्व परीक्षा- २०२०

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 14 जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.