भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६८ जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६८ जागा
व्यवस्थापक आणि कनिष्ठ कार्यकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची  तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२० पासून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

>> कॅनरा बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विषेतज्ञ पदांच्या एकूण २२० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धिक पत्र पहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});