भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) विविध पदांच्या एकूण ४९० जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ४९० जागा
कनिष्ठ कार्यकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Subhash Shivanand Thorat says

    Sir please may Resume send me feedback please Reqwested me

Comments are closed.