दिल्ली येथील राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळात विविध पदांच्या ३ जागा

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या आस्थापनेवरील उप जनरल मॅनेजर पदाच्या एकूण ३ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

उप जनरल मॅनेजर पदांच्या एकूण ३ जागा
उप महाव्यवस्थापक व मालमत्ता व्यवस्थापन तज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मानव संसाधन विभाग, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ, ७/६ सिरी फोर्ट संस्थागत क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११००४९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ एप्रिल २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा

>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});