क्षयरोग राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा
क्षयरोग राष्ट्रीय संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
सायंटिस्ट व डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – आयसीएमआर-राष्ट्रीय संशोधन संस्था, क्रमांक १, महापौर सत्यमूर्ती रोड, चेटपेट, चेन्नई, पिनकोड- ६०००३१
मुलाखतीची तारीख – दिनांक १८ मार्च २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.