कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

तांत्रिक सहाय्यक (कनिष्ठ) पदांच्या १८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – यूएसबीआरएल प्रोजेक्ट हेड ऑफिस, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, विस्तार- त्रिकुट नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर, पिनकोड- १८००११

मुलाखतीची  तारीख – दिनांक २० ते २३ एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.