मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ५२२ जागा
महानगरपालिका कार्यालय, मालेगाव, जि. नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा केवळ मानधन तत्वावर भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती ३ ते ६ आक्टोबर २०१८ दरम्यान आयोजित करण्यात येत आहेत.
पशु वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा
पात्रता – पशु वैद्यकीयशाश्त्र पदवी आवश्यक आहे.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाच्या १९ जागा
पात्रता – एमबीबीएस आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
नेटवर्किंग अॅडमिन पदाची १ जागा
पात्रता – बीई (कॉम्पुटर)/ बीएस्सी (आयटी) आणि ३/ ५ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
संगणक प्रोग्रामर पदाची १ जागा
पात्रता – बीई (कॉम्पुटर)/ बीएस्सी (आयटी) आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १२ जागा
पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल) पदाच्या २ जागा
पात्रता – मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा आवश्यक आहे.
सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ५ जागा
पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे.
सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या ४ जागा
पात्रता – विद्युत अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे.
स्वच्छता निरीक्षक पदाच्या १४ जागा
पात्रता – बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे.
स्टाफ नर्स/ नर्स मिडवाईफ पदाच्या ९ जागा
पात्रता – बारावी उत्तीर्णसह जीएनएम कोर्स उत्तीर्ण आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
मिश्रक पदाच्या एकूण ७ जागा
पात्रता – बारावी उत्तीर्णसह डी.फार्मसी आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
गाळणी निरीक्षक पदाच्या ३ जागा
पात्रता – बीएस्सी (केमिस्ट्री) आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
एएनएम पदाच्या एकूण १३ जागा
पात्रता – दहावी उत्तीर्ण सह एएनएम कोर्स उत्तीर्ण आणि २ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
गाळणी चालक पदाच्या एकूण १६ जागा
पात्रता – दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे.
वीजतंत्री पदाच्या एकूण ३ जागा
पात्रता – दहावी उत्तीर्णसह आयटीआय (वीजतंत्री) आवश्यक आहे.
सर्व्हेअर पदाच्या एकूण ८ जागा
पात्रता – दहावी उत्तीर्णसह आयटीआय (सर्व्हेअर) आवश्यक आहे.
लघुलेखक पदाच्या एकूण २ जागा
पात्रता – बारावी उत्तीर्णसह इंग्रजी/ मराठी लघुलेखन १२० श.प्र.मि व टंकलेखन ४० श.प्र.मि आवश्यक आहे.
लिपिक टंकलेखक पदाच्या ६० जागा
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदव , MS-CIT आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि व इंग्रजी ४० श.प्र.मि. व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
फायरमन पदाच्या एकूण ३० जागा
पात्रता – दहावी उत्तीर्णसह अग्निशमक कोर्स किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
वाहनचालक पदाच्या एकूण ७० जागा
पात्रता – दहावी उत्तीर्णसह आणि वाहनचालक परवाना तसेच अनुभव आवश्यक आहे.
जेसीबी चालक पदाच्या एकूण २ जागा
पात्रता – दहावी उत्तीर्णसह लोडर एक्सॅव्हेटर चालविण्याचा परवाना आवश्यक आहे.
बिट मुकादम पदाच्या एकूण १५ जागा
पात्रता – सातवी उत्तीर्ण आवश्यक आहे.
फिटर (जोडारी) पदाच्या एकूण ५ जागा
पात्रता – दहावी उत्तीर्णसह आयटीआय (नळ कारागीर) आणि २ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
इलेक्ट्रिक पंप चालक पदाच्या एकूण ५ जागा
पात्रता – दहावी उत्तीर्णसह आयटीआय (पंप ऑपरेटर) आवश्यक आहे.
इलेक्ट्रिशिअन/ वायरमन पदाच्या एकूण ४ जागा
पात्रता – दहावी उत्तीर्णसह आयटीआय (तारतंत्री) आवश्यक आहे.
मेकॅनिक (गॅरेज) पदाची १ जागा
पात्रता – दहावी उत्तीर्णसह आयटीआय (मेकॅनिक) आवश्यक आहे.
शस्त्रक्रिया सहाय्यक पदाच्या एकूण ४ जागा
पात्रता – बारावी उत्तीर्णसह ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
कक्ष सेवक पदाच्या एकूण ५ जागा
पात्रता – सातवी उत्तीर्णसह ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
कक्ष सेविका पदाच्या एकूण ५ जागा
पात्रता – सातवी उत्तीर्णसह ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
ड्रेसर पदाच्या एकूण ३ जागा
पात्रता – दहावी उत्तीर्णसह ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वॉचमन/ शिपाई पदाच्या एकूण ६० जागा
पात्रता – सातवी उत्तीर्ण आवश्यक आहे.
व्हाॅलमॅन पदाच्या एकूण ६२ जागा
पात्रता – सातवी उत्तीर्ण आवश्यक आहे.
मजूर पदाच्या एकूण ६९ जागा
पात्रता – सातवी उत्तीर्ण आवश्यक आहे.
गवंडी (मिस्त्री) पदाच्या एकूण २ जागा
पात्रता – सातवी उत्तीर्ण आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे असावे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)
नोकरीचे ठिकाण – मालेगाव, जि. नाशिक.
थेट मुलाखत – ३ ते ६ आक्टोबर २०१८ रोजी महानगरपालिका, मालेगाव, जि. नाशिक येथे घेण्यात येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचून करणे आवश्यक आहे.
Comments are closed.