महात्मा फुले कृषी विद्यापीठात संशोधन सहयोगी पदाच्या एकूण २२ जागा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील संशोधन सहयोगी पदाच्या एकूण २२ जागा पदांच्या भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संशोधन सहयोगी पदाच्या २२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयामध्ये पीएचडी पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑक्टोबर २०१८ आहे.

कृपया अधिक माहितीसाठी कृपया मुल जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिक माहिती पाहा

 


 

Comments are closed.