मुंबई येथील नावल डॉकयार्ड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११८ जागा

मुंबई येथील नावल डॉकयार्ड मध्ये विविध तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११८ जागा
जीटी फिटर पदाची १ जागा, कॉम्प्युटर फिटर पदाच्या २ जागा, बॉयलर मेकर पदाच्या २ जागा, वेपन फिटर पदाच्या २५ जागा, आयसीई फिटर (क्रेन) पदाच्या ३७ जागा, सिव्हिल वर्क्स/ मेसन पदाच्या १८ जागा, शिपफिटर पदाच्या १२ जागा, जायरो फिटर पदाच्या ६ जागा, मशीनरी कंट्रोल फिटर पदाच्या ६ जागा, सोनार फिटर पदाच्या ६ जागा, ब्लॅक स्मिथ पदाच्या १ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६५% गुणांसह दहावी उत्तीर्णसह आयटीआय (डिझेल मेकॅनिक/ इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही/ मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम/ वेल्डर/ मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स/ मोटर मेकॅनिक/ बिल्डिंग मेंटेनन्स/ प्लंबर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ रेफॅक्टरी टेक्निशिअन) संबंधित ट्रेड उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००४ दरम्यान झालेला असावा. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

शारीरिक पात्रता – उमेदवारीची उंची १५० सेंमी पेक्षा कमी नसावी, छाती फूगवून ५ सेंमी जास्त असावी आणि वजन ४५ किलोग्रॅम पेक्षा कमी नसावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑक्टोबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.